कोलगाव येथे अपघात झालेल्या व्यक्तीला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून हॉस्पिटलमध्ये दाखल.
सावंतवाडी
शिवापूर येथील एका तरुणाचे कोलगाव वळणावर एक्सीडेंट होऊन डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे सदर घटनेची माहिती सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते शेखर सुभेदार यांनी रवी जाधव याला दिली असता रवी जाधव तत्काळ घटनास्थळी पोचून सदर तरुणाला लक्ष्मण बावदाने माणगाव येथील युवकाच्या गाडीमध्ये घालून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघातग्रस्त व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क चालू आहे सदर ओळख पटल्यास रवी जाधव यांची संपर्क साधावा 9405264027