*आमचा प्रिय मित्र सुरेश परब यांचा आज वाढदिवस*,,,,,,,,,,,,,,,,
कर्तृत्ववान,,शांत,संयमी,, दिलदार, परोपकारी,जिवाला जीव देणारा सखा,,,,, असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व,,,,,,सुरेश ने शून्यातून विश्व निर्माण केले,प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला, व्यवसायात व राजकारणात काम करत असताना एक अजातशत्रू अशी आपली प्रतिमा निर्माण केली,अत्यंत प्रामाणिक,, देवभोळा,, निर्मळ मनाचा,, असा कुटुंबवत्सल माणूस आजच्या हया व्यवहारी जगात मिळणे दुरापास्त झाले आहे,!!!, आम्ही मित्रमंडळी भाग्यवान आहोत,,, परमेश्वराने असा मित्र आम्हाला दिला ,,,, सुरेश ने आपल्या लाघवी स्वभावाने मैत्री चे विश्व निर्माण केले!!!,,,,,,,, सुरेश चा वाढदिवस म्हणजे आम्हा सर्व मित्रमंडळी साठी एक उत्सवच असतो आणि डिसेंबर महिन्यातील आल्हाददायक वातावणात सर्वजण एकत्र जमून कुठेतरी निसर्गाच्या कुशीत मायेच्या ओलाव्यात वाढदिवस साजरा करतो !
,,,,,,,,,अशा ह्या अजातशत्रू सुरेश ला परमेश्वराने दीर्घ आयुष्य,उत्तम आरोग्य देऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात हिच आजच्या शुभदिनी परमेश्वराकडे प्रार्थना 🙏🏻
*संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय*,,,,
*सावंतवाडी*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐