*काही वेळातच मंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे होणार जंगी स्वागत..!
*क्रेन आणि जेसीबी च्या साह्याने केली जाणार फुलांची उधळण
*हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आणि जनता खारेपाट्या नेते झाली उपस्थित
खारेपाटण
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साहात मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे आता काही वेळातच भव्य स्वागत केले जाणार आहे या स्वागतासाठी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण क्रेन साह्याने पुष्पहार घातले जाणार आहेत. ढोल ताशांचा गजर फटाक्यांच्या हाताची भाजी आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी महामार्ग संपूर्ण दणाणून गेला आहे