You are currently viewing आरटीओ कार्यालयांतर्गत शिबीरांचे आयोजन

आरटीओ कार्यालयांतर्गत शिबीरांचे आयोजन

आरटीओ कार्यालयांतर्गत शिबीरांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे घेण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील तालुकास्तरीय शिबीर माहे जानेवारी  ते जून 2025 या कालावधीकरीता वेळापत्रक  खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिली आहे.

               माहेदेवगडकणकवलीमालवणवेंगुर्लासावंतवाडीदोडामार्ग
जानेवारी0809,21151622,2923
फेब्रुवारी0506,18111220,2725
मार्च0506,25121319,2620
एप्रिल0203,23080916,2417
 मे0708,20141521, 2822
जून0405,25111218,2619

               या शिबीर कार्यालयाचे कर्तव्यार्थ कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी करतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा