You are currently viewing साईकृपा संस्था अध्यक्षांनी घेतली धाव

साईकृपा संस्था अध्यक्षांनी घेतली धाव

*साईकृपा संस्था अध्यक्षांनी घेतली धाव*

मालवण

श्री संदीप गरुड.राहणार कट्टा हाडपिड येथील रहिवाशी असून आज सकाळी त्यांच्या पत्नीचा फोन आला व आपल्या पतीची तब्येत बरी नसल्याचे सांगितले. संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे यांना फोन आला. वेळ न दवडता सरांनी धाव घेतली. व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. व त्यांच्या घरच्यांना मदतीचा हात दिला. गृहाउपयोगी अन्न धान्याची मदत केली. त्या वेळी त्यांच्या घरच्यांनी संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा