You are currently viewing कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांना भेटून दिल्या  शुभेच्छा

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांना भेटून दिल्या  शुभेच्छा

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांना भेटून दिल्या  शुभेच्छा

भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सभापती पदासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी आमदार प्रा. राम शिंदे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा