अजीत नाडकर्णी यांनी उपोषणाची नोटीस देताच शुभांजीत सृष्टीत पाणि पुरवठा सुरु
फोंडाघाट
अजीत नाडकर्णी यांनी उपोषणाची नोटीस देताच शुभांजीत सृष्टीत पाणि पुरवठा सुरु झाला. सरपंच उपसरपंच यांचे अजित नाडकर्णी यांनी आभार मानले. शेवटी लोकांना न्याय मिळावा यासाठी हा अट्टाहास केला असै अजित नाडकर्णी म्हणाले. सर्व शुभांजीत सृष्टी नागरीकांनी अजित नाडकर्णी यांचे आभा’र मानले*