You are currently viewing मंत्री नितेश राणे यांनी माजी मंत्री रवी चव्हाण यांची घेतली सदिच्छा भेट

मंत्री नितेश राणे यांनी माजी मंत्री रवी चव्हाण यांची घेतली सदिच्छा भेट

मंत्री नितेश राणे यांनी माजी मंत्री रवी चव्हाण यांची घेतली सदिच्छा भेट

नागपूर
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे ही सदिच्छा भेट घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा