You are currently viewing माजगावात युवकाची आत्महत्या..

माजगावात युवकाची आत्महत्या..

सावंतवाडी
माजगाव सोनबहावा परिसरात सार्वजनिक विहरीत उडी घेत एका युवकाने आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास ही बाब निदर्शनास आली. शाहू पांडुरंग कोळापटे (३० रा. तांबळगोठण, कासारवाडा) असे या मृत युवकाचे नाव आहे. याबाबतची माहिती माजगांव सरपंच दिनेश सावंत यांनी दिली असून याबाबत पोलीसांनाही माहीती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + four =