*माध्यमिक विद्यालय उंबर्डे शाळेमध्ये 2002-03 दहावीचा माजी विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा पार पडला….*
वैभववाडी
माध्यमिक विद्यालय उंबर्डे शाळेमध्ये 2002-03 दहावीचा माजी विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी मोठ्या दिमाखात पार पडला….
माजी विद्यार्थ्यांनकडून शाळेला विज्ञान विभागासाठी कपाट भेटवस्तू म्हणून देण्यांत आली
कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. एस. ढगे सर प्रमुख पाहुणे एम. एन. पाटील सर माजी मुख्यद्यापक एस. एम. बोबडे सर
माध्यमिक विद्यालय उंबर्डे चे मुख्यद्यापक राठोड सर
संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी आणि माजी विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.