You are currently viewing एस.पी.ऑटोहब, कणकवली  पाहिजेत – असिस्टंट सर्व्हिस मॅनेजर –

एस.पी.ऑटोहब, कणकवली पाहिजेत – असिस्टंट सर्व्हिस मॅनेजर –

*पाहिजेत*

भारतातील अग्रगण्य डीलर्स एस.पी. ऑटोहब यांना त्यांचे कणकवली येथे नव्याने सुरू होत असलेल्या सर्व्हिस सेंटर करिता पाहिजे आहेत:-

*असिस्टंट सर्व्हिस मॅनेजर*
कमीत कमी ८ वर्षा पेक्षा अधिक अनुभव आवश्यक.
ऑटोडीलर शिप मधील सिनियर सर्व्हिस ॲडवायझर म्हणून अथवा तत्सम अनुभव आवश्यक.
इच्छुक उमेदवार खालील ई मेल आय. डी. वर बायोडाटा मेल करु शकता.
*ceoautohub@spgrouos.co.in*
अथवा *7377-959595* या नंबर वर कॉल करू शकता.

एस.पी.ऑटोहब
गोवा | गुजरात | राजस्थान | महाराष्ट्र

*रत्नागिरी | चिपळूण | कणकवली*

प्रतिक्रिया व्यक्त करा