हिंदू तिसरा डोळा उघडेल तेव्हा बांगलादेशी औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाहीत;आमदार नितेश राणे
बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू व बौद्ध समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा
ओरोस
बांगलादेशातील हिंदूंना संपूर्ण संरक्षण द्या. त्यांचे होणारे हाल, त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि हिंदू बांधवांच्या केल्या जाणाऱ्या हत्या बांगलादेश सरकारने त्वरित थांबले नाहीतर तर महारष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू तिसरा डोळा उघडेल तेव्हा हे बांगलादेशी लोक औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील हिंदूचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत मात्र पाच मिनिट पोलिसांना सुट्टी दिली तर हिंदूंवर वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना किद्यांप्रमने चिरडून टाकू असा इशाराही यावेळी हिंदूचा गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी दिला.
बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार आणि त्यांचे होणारे हत्या रोखण्यासाठी तसेच जगभरातील हिंदूंवर होणारे अन्याय विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे बांगलादेश हिंदू न्याय यात्रा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चाला आमदार नीतेश राणे यांनी संबोधित करत हिंदू एकजुटीचा नारा दिला. जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी आपण सज्ज असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
हिंदू नेते आमदार नितेश राणे म्हणाले,हिंदु न्याय यात्रेच्या निमित्ताने एकत्र आलो.
आपला आवाज बांगलादेशी मधील हिंदुं समाजापर्यंत पोचला पाहिजे.असे आवाहन करत जय श्रीराम च्या घोषणा देत आमदार नितेश राणे यांनी घोषणा दिल्या. बांगलादेशी हिंदू एकटे नाहीत आम्ही सर्व भारतीय, महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू त्यांच्या सोबत आहे.
येथे आहात जे कोणत्या जातीचे नाही तर हिंदू म्हणून तुम्ही उपस्थित आहात.बांगलादेश मधील अत्याचार सुरू आहे.ते कोणत्या जातीचा म्हणून नाहीत तर तो हिंदू आहे म्हणून त्याला ठेचून मारले जाते. आय बहिणींची दिवसा अब्रू लुटली जाते. त्याला ठेचून ठेचून मारले जात आहेत.त्यांना देशातून संपविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यांना आधार देशाची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे.
भारत देशात येवून मानवाधिकारचे धडे देणार आता बांगलादेश मधील हिंदुंवर अत्याचार सुरू आहे तेव्हा कुठे आहेत. जेव्हा आम्ही 90% आहोत तर आमच्या वर गरळ काढता.मग बांगलादेशातील धर्मगुरू बंगालेदात हिंदूंना जागा नाही असे बोलाताय तेव्हा मानव आयोग काय करतो आहे.असे असेल तर भाई चारा का आम्हीच भारतात जपायचा काय ? असा थेट सवाल आमदार नितेश राणे यांनी केला.
इस्कॉन सारख्या संस्थांवर हल्ला केला जातो. हिंदूंचे काम करणाऱ्या इस्कोनाच्या धर्म गुरूंची अटक होते. काहींची हत्या होते. बौद्ध धर्म आणि त्याच्या देवता फोडून बौद्ध बांधव आणि महिला ची हत्या होते.सामूहिक बलात्कर सुरू आहेत.वकील केस घेतो म्हणून कळले की त्यांना मारून टाकले.अशी अवस्था बांगलादेशात आहे.
सर्वांनी बारकाईने लक्ष ठेवा आणि हिंदू धर्म रक्षणासाठी काम करतो तेव्हा आमचा आवाज बंद
आमच्या हिंदूंना संरक्षण देत नसतील तर एक मिनिट तरी जिवंत का ठेवायचे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे तो परणत हिंदूंवर वाकड्या नजरेने पाहू शकत नाही.
पाच मिनिट आम्हाला संधी द्या…
पाच मिनिटात बांगलादेशी ना किड्या सारखे चिरडून टाकू.रोहिगे बंगलादेशी आहेत ते कोणाचे खातात.हे आपले कधीच होणार नाहीत. भारताला इस्लाम राष्ट्र करण्यासाठी हे भारतात आले आहेत.यापुढचा मोर्चा निघेल तेव्हा बांगलादेशी एका पायावर सुद्धा जाणार नाही.हिंदू म्हणून समाजाची सुरक्ष करण्यासाठी आम्ही तयार आहे. आता तर हिंदुत्व वादी विचारांचे तीन आमदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहोत. देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे त्यामुळे आपल्याकडे कोणीही वाकड्या नाजरणे पहत असतील तर त्याची नजर बदलली पाहिजे अशा पद्धतीने काम करा असे आवाहनही यावेळी नितेश राणे यांनी केले.