You are currently viewing ग्रामस्थांच्या सोईसाठी तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतकडून QR कोडची सुविधा

ग्रामस्थांच्या सोईसाठी तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतकडून QR कोडची सुविधा

ग्रामस्थांच्या सोईसाठी तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतकडून QR कोडची सुविधा

कुडाळ :

ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे यांनी ग्रामस्थांच्या सोई करीता QR कोड ची सुविधा उपलब्ध केलेली आहे. आता घरपट्टी (ईमारत कर) , दाखला फि तसेच ग्रामपंचायत संबंधी ईतर गोष्टी भरणा करणे या मुळे सहज सोपे झाले आहे. आता आपण कुठूनही घरपट्टीव(ईमारत कर) भरणा करु शकता गावामधील व गावा बाहेरील जे घरपट्टी (ईमारत कर) धारक ग्रामस्थ आहेत त्यांनी या माध्यमाचा वापर करुन गाव विकासामध्ये सहकार्य करावे असे आवाहन सरपंच ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे यांनी केले आहे.

तसेच ग्रामस्थांनी पैसे भरणा केल्या नंतर त्याचा स्क्रिन शाॅट ग्रा.पं.कर्मचारी यांच्या फोन नं. 7875918308 या वर व्हाट्सएप्प करावा .

 

*संवाद मिडिया*

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031

*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा