You are currently viewing जिल्ह्यात २२ डिसेंबर पर्यंत मनाई आदेश…

जिल्ह्यात २२ डिसेंबर पर्यंत मनाई आदेश…

जिल्ह्यात २२ डिसेंबर पर्यंत मनाई आदेश…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात उद्यापासून २२ डिसेंबर पर्यंत मनाई आदेश लावण्यात आले आहेत. याबाबत आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेला होत असलेला विलंब व ईव्हीएम मशीन विरोधात राजकीय पक्षात होत असलेला विरोध, श्री दत्त जयंती उत्सव या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणते अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे मनाई आदेश लावण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा