You are currently viewing महेंद्रा अ‍ॅकेडमीच्या मंदार राणेची जिल्हा न्यायालयाच्या क्लार्कपदी निवड…

महेंद्रा अ‍ॅकेडमीच्या मंदार राणेची जिल्हा न्यायालयाच्या क्लार्कपदी निवड…

महेंद्रा अ‍ॅकेडमीच्या मंदार राणेची जिल्हा न्यायालयाच्या क्लार्कपदी निवड…

सावंतवाडी

येथील महेंद्रा अ‍ॅकेडमीचा विद्यार्थी मंदार राणे याची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या जूनिअर क्लार्कपदी निवड झाली आहे. राणे याने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत हे शिक्षण घेतले. विशेष म्हणजे त्याचे वडील बोअरवेल्स खोदाईचे काम करतात, अशा परिस्थितीत त्याने शिक्षण घेतले असून त्याच्या या यशाबद्दल महेंद्रा अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून संचालक महेंद्र पेडणेकर यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा