उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिनंदन
माननीय उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब यांचं त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिनंदन करताना …कार्याध्यक्ष काका कुडाळकर ..युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक …प्रांतिक सदस्य डॉक्टर अभिनंदन मालडकर …सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष हार्दिक शिंगले ..माजी तालुकाध्यक्ष मकरंद परब…. सावंतवाडी तालुकाध्यक्ष हर्षद बेग ..सुनील हरमलकर व व्हिक्टर फर्नांडिस व अरुण मलानकर इतर