*आज देव दिवाळी*
*डांबरे गावातील अनुभव देणारी अनभवानी मातेची जत्रा पुर्ण फोंडाघाट गांव या जत्रोउत्सवाला जातो.कोणताही नवस बोला.तो १ वर्षाच्या आत देवी पुर्ण करुन भक्ताला महती देते.आपल्याही याचा प्रत्येय वेळोवेळी आला.हे सामाजीक कार्यकर्त आणि व्यापारी अजित नाडकर्णी यांनी सांगीतला.१ महत्वाची गोष्ट रात्री १२ वाजता या ठिकाणी घडते.मानकरी देवळासमोरील कळसावर कोहळ्यात पाणि घालुन अग्नि प्रज्वलीत करतात.तो रात्रभर पेटत असतो.या देवळाला जिर्णाद्दार करण्यासाठी सर्व अॅक्टर यानीही मदत केली आहे.या सर्वांजी नावे देवळातील बोर्डवय दिसतात.देवुळ शुशोभित असुन स्वच्छतेला भरपुर महत्व दिसते.आज पासुनच जत्रेला प्रारंभ होत असुन यानंतरच फेब्रुवारी मार्च पर्यंत सर्व डत्रा असतात.याठिकाणचे मानकरी साटम सावंत सर्वांची गार्र्हाणी घालतात सर्व माहेर वाशीणीही आवर्जुन सर्व शहरातुन येतात अनभवानी मातेकी जय।। चा जयजयकार रात्रभर चालु असतो.खरचं जाग्ृत देवस्थान असलेने लोकांची रात्रभर दर्शनासाठी रीघ असते.अनभानी मापे कि जय।।*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*