You are currently viewing इन्सुली मधील श्री दत्ताराम( नाना )पेडणेकर आणि श्री गजेंद्र कोठावळे यांना गोवा बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया चा पुरस्कार प्रदान

इन्सुली मधील श्री दत्ताराम( नाना )पेडणेकर आणि श्री गजेंद्र कोठावळे यांना गोवा बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया चा पुरस्कार प्रदान

इन्सुली मधील श्री दत्ताराम( नाना )पेडणेकर आणि श्री गजेंद्र कोठावळे यांना गोवा बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया चा पुरस्कार प्रदान

सावंतवाडी

गोवा येथे झालेल्या गोवा बुक ऑफ रेकॉर्ड ,इंडिया हे पुरस्कार पणजी गोवा सांस्कृतिक भवन येथे रविवार दिवशी मोठ्या दिमाखात पार पडले या वेळी संपूर्ण गोवा, महाराष्ट्र , कर्नाटक, आसाम, येथील कलावतं मध्ये गजेंद्र कोठावळे यांनी आपल्या गावाचे नाव कोरले आणि गोवा राज्यातील विश्व रत्न सन्मान पुरस्कार वर आपले नाव कोरले हा पुरस्कार पद्मश्री श्री विनायक जी खेडेकर यांच्या हस्ते देण्यात आला व्यासपीठावर गोवा माजी केंद्र मंत्री श्री रमाकांत खलप, माजी मंत्री श्री प्रकाश वेळीप आणि बरेच मंत्री महोदय उपस्थित होते दत्ताराम पेडणेकर व गजेंद्र कोठावळे यांचे सर्व स्तरातून अभिनंद होत आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

*मे श्रीराम बोअरवेल*

🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞

*🌞🌞सोलर सिटी🌞🌞*

👉सोलर सिटी 100% Renewable
TATA POWER
Loom Solar
WAAREE One with the Sun

*लक्ष्मी सोलर*

*🏬🏠आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली”*

*फायदे व वैशिष्ट्ये*👇
🔹२५ वर्षे सोलर पॅनल कार्यक्षमता (Performance) वॉरंटी
🔹५ वर्ष सोलर कृषी पंप वॉरंटी
🔹५ वर्ष सोलर वॉटर हिटर वॉरंटी
🔹९९% पर्यंत विजबचत प्रति महिना

*_📍सबसीडी Apply करण्यापासून ते बँकेत सबसीडी जमा होईपर्यंत कामकाज कंपनी बघणार_*

*📍अवघ्या ४८ तासात मोफत साईट व्हिजीट*

*नॅशनल बँकेद्वारे EMI / सुलभ हप्त्यांची व्यवस्था*

*PM सुर्य घर योजना सबसिडी ON-GRID*
१ किलोवॅट ३०,०००/-
२ किलोवॅट ६०,०००/-
३ किलोवॅट ७८,०००/-
३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००

*आपण सोलर कुठे बसवू शकता?*
▲ घर / अपार्टमेंट
▲ शाळा / कॉलेज
▲ हॉटेल
▲ कंपनी / ऑफीस
▲ हॉस्पीटल
▲ नर्सरी

*सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता*
*तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा*👇

*0888999 8824*
*07775921004*

*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१०

*जाहिरात लिंक*👇
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा