दीपकभाई केसरकर यांच्या विजयानंतर उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत यांनी केले अभिनंदन
सिंधुदुर्ग
सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपकभाई केसरकर साहेब निवडून आल्यावर फुलांचा हार घालून अभिनंदन करताना उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत,महिला उपजिल्हाप्रमुख सरिता राऊत,देवगड तालुका प्रमुख निता राऊत,कणकवली महिला तालुका प्रमुख प्रिया टेंबकर,उपतालुका प्रमुख दामू सावंत, सत्यवान राणे,दीपक दळवी,सुनील सावंत,विनीत सावंत आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते…..