निवडणूक निकाल – सिंधुदूर्ग
निलेश राणे यांना 19व्या फेरी अखेर 7238 चे मताधिक्य
कुडाळ विधानसभा निवडणुकीची 19 वी फेरी पूर्ण झाली असून 19 व्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर चे मताधिक्य मिळविले आहे.
19 फेरी अखेर
निलेश राणे यांना 76235 मते
वैभव नाईक 68997 मते मिळाली आहेत.
निलेश राणे यांना 7238 चे मताधिक्य मिळाले आहे. या मतदारसंघात अजून एक मतमोजणी शिल्लक आहेत.
निलेश राणे यांना अठराव्या फेरी अखेर 6656 चे मताधिक्य
कुडाळ विधानसभा निवडणुकीची 18 वी फेरी पूर्ण झाली असून 18 व्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर चे मताधिक्य मिळविले आहे.
अठराव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 70919 मते
वैभव नाईक 64263 मते मिळाली आहेत.
निलेश राणे यांना 6656 चे मताधिक्य मिळाले आहे. या मतदारसंघात अजून दोन मतमोजणी शिल्लक आहेत
निलेश राणे यांना सतराव्या फेरी अखेर 7173 चे मताधिक्य
कुडाळ विधानसभा निवडणुकीची 17 वी फेरी पूर्ण झाली असून सतराव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर 7173 चे मताधिक्य मिळविले आहे.
सतराव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 67240 मते
वैभव नाईक 60067 मते मिळाली आहेत.
निलेश राणे यांना 7173 चे मताधिक्य मिळाले आहे.
सावंतवाडी विधानसभा
तेवीसावी फेरी- (पोस्टल मते)
दिपक केसरकर- ४४८ (८०३८९)
राजन तेली- २९० (४०६६२)
अर्चना घारे- ३१ (६०१९)
दत्ताराम गावकर- ८ (१२१३)
विशाल परब- ५१ (३३०५१)
सुनिल पेडणेकर- ३ (८९१)
नोटा- ११ (२३५७)
तेवीसाव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३९७२७ मतांनी विजयी.
निलेश राणे यांना सोळाव्या फेरी अखेर 6678 चे मताधिक्य
कुडाळ विधानसभा निवडणुकीची सोळावी फेरी पूर्ण झाली असून सोळाव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर 6678 चे मताधिक्य मिळविले आहे.
सोळाव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 63055 मते
वैभव नाईक 56372 मते मिळाली आहेत.
6678 चे मताधिक्य मिळाले आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघात 18 फेरी अखेर एकूण मते.
चंद्रकांत आबाजी जाधव 690
नितेश नारायण राणे 85334
संदेश भास्कर पारकर 36153
गणेश अरविंद माने 958
बंदेनवाझ हुसेन खानी 362
संदेश सुदाम परकर 717
नोटा 752
18 फेरीत 49 हजार 181 ने नितेश राणे आघाडिवर
सावंतवाडी विधानसभा
एकविसावी फेरी- १५६३४६
दिपक केसरकर- ३२११ (७६३१७)
राजन तेली- १६१५ (३८८८६)
अर्चना घारे- ३१९ (५६४५)
दत्ताराम गावकर- ५९
विशाल परब- १५०६ (३१४१६)
सुनिल पेडणेकर- ६४
नोटा- १३८
एकविसाव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३७४३१ मतांनी आघाडीवर.
निलेश राणे यांना पंधराव्या फेरी अखेर 6455 चे मताधिक्य
कुडाळ विधानसभा निवडणुकीची पंधरावी वी फेरी पूर्ण झाली असून पंधराव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर. 6670 चे मताधिक्य मिळविले आहे.
पंधराव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 58494 मते
वैभव नाईक 52039 मते मिळाली आहेत.
मताधिक्य 6455 मिळाले आहे.
टपाली मतदानामध्ये
वैभव नाईक 830
निलेश राणे 662
टपाली मतदान मतमोजणी पूर्ण
सावंतवाडी विधानसभा
विसावी फेरी-
दिपक केसरकर- ३१७७ (७३१०६)
राजन तेली- १५४२ (३७२७१)
अर्चना घारे- २६१ (५३२६)
दत्ताराम गावकर- ६२
विशाल परब- १५३३ (२९९१०)
सुनिल पेडणेकर- २५
नोटा- १०६
विसाव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३५८३५ मतांनी आघाडीवर.
निलेश राणे यांना चौदाव्या फेरी अखेर 6008 चे मताधिक्य
कुडाळ विधानसभा निवडणुकीची 14 वी फेरी पूर्ण झाली असून चौदाव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर. 6008 चे मताधिक्य मिळविले आहे.
चौदाव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 54258 मते
वैभव नाईक 48250 मते मिळाली आहेत.
मताधिक्य 5608 मिळाले आहे.
निलेश राणे यांना तेराव्या फेरी अखेर 5601 चे मताधिक्य
कुडाळ विधानसभा निवडणुकीची तेरावी फेरी पूर्ण झाली असून तेराव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर. 5601 मताधिक्य मिळविले आहे.
बाराव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 49795 मते
वैभव नाईक 44194 मते मिळाली आहेत.
मताधिक्य 5601 मिळाले आहे.