You are currently viewing निवडणूक निकाल – सिंधुदूर्ग – अठरावी फेरी

निवडणूक निकाल – सिंधुदूर्ग – अठरावी फेरी

निवडणूक निकाल – सिंधुदूर्ग

सावंतवाडी विधानसभा

अठरावी फेरी-१३६३९६ मते
दिपक केसरकर- ३२११ (६६६४२)
राजन तेली- १२८२ (३४५५९)
अर्चना घारे- २५० (४७२५)
दत्ताराम गावकर- ८२
विशाल परब- २०२८ (२७०४३)
सुनिल पेडणेकर- ४७
नोटा- ८७
अठराव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३२०८३ मतांनी आघाडीवर.

सावंतवाडी विधानसभा
सतरावी फेरी- १२९४०९
दिपक केसरकर- ३८१७ (६३४३१)
राजन तेली- १८६८ (३३२७७)
अर्चना घारे- २३५ (४४७८)
दत्ताराम गावकर- ४४
विशाल परब- १२७० (२५०१५)
सुनिल पेडणेकर- ३८
नोटा- ११६
सतराव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३०१५४ मतांनी आघाडीवर.
सावंतवाडी विधानसभा
सोळावी फेरी-
दिपक केसरकर- ३६८९ (५९६१४)
राजन तेली- २०१५ (३१४०९)
अर्चना घारे- २१४ (४२४०)
दत्ताराम गावकर- ३८
विशाल परब- १०९९ (२३७४५)
सुनिल पेडणेकर- ५०
नोटा- १३१
सोळाव्या फेरीअखेर दीपक केसरकर २८२०५ मतांनी आघाडीवर.
फेरी क्रमांक – १४
चंद्रकांत जाधव – ४७
आ. नितेश राणे – ३७३५
संदेश पारकर – १४०९
गणेश माने – ४३
नवाज खाणी – १९
संदेश परकर – २८
निलेश राणे यांना दहाव्या फेरी अखेर 4735 चे मताधिक्य
कुडाळ विधानसभा निवडणुकीची दहावी फेरी पूर्ण झाली असून दहाव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी कायम ठेवली आहे. या फेरी अखेर. 4735 मताधिक्य मिळविले आहे.
सातव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 37687 मते
वैभव नाईक 32952 मते मिळाली आहेत.
मताधिक्य 4735 मिळाले आहे.
सावंतवाडी विधानसभा
पंधरावी फेरी-
दिपक केसरकर- ३५१६ (५५९२५)
राजन तेली- १८९३ (२९३९४)
अर्चना घारे- ३४५ (४०२६)
दत्ताराम गावकर- ३८
विशाल परब- १२४० (२२६४६)
सुनिल पेडणेकर- ३२ (५६०)
नोटा- ९७ (१४९४)
पंधराव्या फेरीअखेर दीपक केसरकर २६५३१ मतांनी आघाडीवर.
सावंतवाडी विधानसभा
चौदावी फेरी-
दिपक केसरकर- ३५३४ (५२४०९)
राजन तेली- १४२७ (२७५००)
अर्चना घारे- ५३९ (५०८१)
दत्ताराम गावकर- ४५
विशाल परब- १०३० (२१४०६)
सुनिल पेडणेकर- ४४
नोटा- ७६
चौदाव्या फेरीअखेर दीपक केसरकर २४९०९ मतांनी आघाडीवर.
नव्या फेरी अखेर निलेश राणे आघाडीवर.
4553 ते मताधिक्य
कुडाळ मतदार संघाची नववी फेरी संपली असून या फेरी अखेर निलेश राणे यांना 4553 मताधिक्य मिळाले आहे. वैभव नाईक यांना 30036
निलेश राणे यांना 34589. एवढी एकूण मते नवव्या फेरी अखेर मिळाली आहेत
निलेश राणे यांना आठव्या फेरी अखेर 3557 मताधिक्य
कुडाळ विधानसभा निवडणूक तुळशीची ठरली असून आठव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी घेतली आहे. या फेरी अखेर. 3557 मताधिक्य मिळविले आहे.
आठव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 30544 मते
वैभव नाईक 26987 मते मिळाली आहेत.
मताधिक्य 3557 मिळाले आहे.

सावंतवाडी विधानसभा
तेरावी फेरी-
दिपक केसरकर- ४२२२
राजन तेली- १७३८
अर्चना घारे- २३३
दत्ताराम गावकर- ७४
विशाल परब- २१५०
सुनिल पेडणेकर- ४९
नोटा- ११९
तेराव्या फेरीअखेर दीपक केसरकर २२८०१ मतांनी आघाडीवर.
सावंतवाडी विधानसभा
बारावी फेरी-
दिपक केसरकर- ४४३७
राजन तेली- २३४४
अर्चना घारे- २३०
दत्ताराम गावकर- ४३
विशाल परब- १४९३
सुनिल पेडणेकर- ५४
नोटा- १२८
बाराव्या फेरीअखेर दीपक केसरकर २०३४७ मतांनी आघाडीवर
निलेश राणे यांना सातव्या फेरी अखेर 2993 मताधिक्य
कुडाळ विधानसभा निवडणूक तुळशीची ठरली असून सातव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी घेतली आहे. या फेरी अखेर. 2993 चे मताधिक्य मिळविले आहे.
सातव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 26218
वैभव नाईक 23225
मताधिक्य 2993 मिळाले आहे.
  

प्रतिक्रिया व्यक्त करा