You are currently viewing कै. सत्यविजय भिसे यांचा २२ नोव्हेंबर रोजी शिवडाव येथे स्मृतिदिन साजरा होणार …

कै. सत्यविजय भिसे यांचा २२ नोव्हेंबर रोजी शिवडाव येथे स्मृतिदिन साजरा होणार …

कै. सत्यविजय भिसे यांचा २२ नोव्हेंबर रोजी शिवडाव येथे स्मृतिदिन साजरा होणार …

*कणकवली

सामाजिक कार्यकर्ते कै. सत्यविजय भिसे यांचा २२ वा. स्मृतिदिन शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी श्री. बाळा भिसे निवासस्थान, शिवडाव (राऊतखोलवाडी) येथे साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन कै.सत्यविजय भिसे मित्र मंडळ शिवडाव यांनी केले आहे.यानिमित्त सकाळी नऊ वाजता कै.सत्यविजय भिसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.त्यानंतर रक्तदान शिबीर आणि वारकरी मंडळीचा सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला शिवडाव ग्रामस्थ आणि तमाम सत्यविजय भिसे प्रेमींनी उपस्थित रहावे.असे आवाहन कै.सत्यविजय भिसे मित्र मंडळ शिवडाव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा