You are currently viewing आर.पी.आय.(आठवले)पक्षाचा महायुतीचे उमेदवार -दिपकभाई केसरकर यांना विजयी करण्याचा निर्धार!–रमाकांत जाधव

आर.पी.आय.(आठवले)पक्षाचा महायुतीचे उमेदवार -दिपकभाई केसरकर यांना विजयी करण्याचा निर्धार!–रमाकांत जाधव

आर.पी.आय.(आठवले)पक्षाचा महायुतीचे उमेदवार -दिपकभाई केसरकर यांना विजयी करण्याचा निर्धार!–रमाकांत जाधव

आर.पी.आय.(आठवले)पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.रामदास आठवले यांच्या आदेशाने सावंतवाडी मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार -मा.दिपकभाई केसरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन-आर.पी.आय.(आठवले)पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव -रमाकांत जाधव व जिल्हा अध्यक्ष-अजीतकुमार कदम यांनी केले.
श्री.जाधव यांचे समवेत पक्षाचे जिल्हा सरचिटणीस- प्रकाश कांबळे,जिल्हा कार्याध्यक्ष-सखाराम कदम, जिल्हा संघटक-ॲड.एस.के.चेंदवणकर ,जिल्हा खजिनदार -आनंद पेंडूरकर,दोडामार्ग-तालूका अध्यक्ष -रामदास कांबळे,नगरसेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव,वेंगुर्ले तालूका अध्यक्ष – विलास राठ्ये,सावंतवाडी तालूका अध्यक्ष संतोष जाधव हे आघाडी घेताना दिसत आहे.
श्री.जाधव पुढे म्हणाले की,केसरकर हे अत्यंत शांत,संयमी व अभ्यासू असे व्यक्तीमत्व असून ते जनतेच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करत असल्याने समाजजीवनात बदल झालेला दिसतो,केसरकर हेच मतदार संघातील जनतेचा विकास करू शकतात,तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात,रस्ते,विज,पाणी व आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी करोडो रुपयांचा निधी आणण्याचं काम केसरकर यांनी केलं,त्यांनी राज्यात शिक्षणमंत्री म्हणून चांगले काम केल.
आर.पी.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.नाम.रामदास आठवले यांच्या आदेशाने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नाम.दिपक केसरकर यांच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहणार आहे,त्यांनाच निवडून देणार आहे,त्यांचे मताधिक्य वाढवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे..

______________________________
*संवाद मीडिया*
📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌
*देशाची सर्वात सुरक्षित कॉम्पैक्ट सेडान आणि स्मॉल हॅच आता सीएनजी ऑटोमॅटिक मध्ये*

📍खास कमी केलेल्या किंमतीत

खालील लिंक वर केवळ क्लिक करा आणि आपला इंटरेस्ट रजिस्टर करा
*https://t.ly/pdI_1*

📍आता प्रति लाख ₹.१५६० एवढ्या आकर्षक ईएमआय वर लोन
♻️♻️ *OMG it’s CNG* ♻️♻️
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी..

♻️ *CNG भी Automatic भी* ♻️
🆕 *सीएनजी* मध्ये पहिल्यांदाच *ॲटोमॅटिक* पर्याय देखिल उपलब्ध

📍महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
📍ऑटोमेटिक मुळे अधिक आरामदायक
📍*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस
📍*प्रती किमी ₹.३.५०/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
📍💪🏼*देशाची एकमेव ४ स्टार ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग ने परिपूर्ण सीएनजी कार*💪🏼
📍आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
📍सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
टेस्ट ड्राईव्ह , डेमो , एक्सचेंज , तुमच्या जुन्या कार चे फ्री इवैल्यूएशन आणि अधिक माहीती करीता कॅाल करा.
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

 *सविस्तर वाचा 👇*
https://sanwadmedia.com/153637/
______________________________
*संवाद मीडिया*

*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा