You are currently viewing फोंडाघाट मध्ये कार्तीका एकादशी निमीत्त ‌धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल

फोंडाघाट मध्ये कार्तीका एकादशी निमीत्त ‌धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल

फोंडाघाट मध्ये कार्तीका एकादशी निमीत्त ‌धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये कार्तीका एकादशी निमीत्त भरपुर कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे. श्री.पावणादेवी मंदिराला रोशनाई आणि १ प्रहाराचा सप्ताह साजरा केला जातो. त्याच देवळाच्या बाहेर श्री.पावणादेवीचे भव्य मंदिर आहे . या ठिकाणीही लोक दर्शन घेतात‌  जागृत देवस्थान म्हणून त्याची ‌  ख्याती आहे. त्यानंतर मारुती वाडीतही जुने १०० वर्षापुर्वीचे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. या ठिकाणी आज प्रचारकांचीही भेट झाली.सरपंच सौ.आग्रे मॅडम आणि माजी सभापती सौ.हळदिवे मॅडम यांचीही भेट झाली. हेही जागृत देवस्थान असलेने आमदार नितेशजी राणे यांची हॅट्रीक होवु देत म्हणुन सर्वानी <span;>गाराणे <span;>घातले. अजित नाडकर्णी यांनीही प्रचारात <span;>सहभाग<span;> घेतला. आपण आज  वाडीत प्रचाराला जाणार असल्याचे सांगीतले.आणि हॅट्रीक करुन सिंधुदुर्गचे पालकमंत्री होतील असे सांगीतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा