महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन म्हणजे रवींद्र चव्हाण : ॲड. अनिल निरवडेकर
विधानसभा निवडणुकीत महायुती सोबतच
सावंतवाडी
महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन घेऊन गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आम्ही ठामपणे पाठीशी असून या विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबतच असल्याची माहिती ॲड.अनिल निरवडेकर यांनी दिली आहे.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे आमचे नेते असून त्यांच्या विकासाचे व्हिजन पाहूनच आमच्यासारखे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाजाने प्रभावित होऊन काम करीत असताना या विधानसभा निवडणुकीत महायुती सोबत राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कारण महायुतीला मतदान म्हणजे रवींद्र चव्हाण यांना मतदान हे आमचे ध्येय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
______________________________
*संवाद मीडिया*
✨🎁🛍️ ऑफर……..ऑफर……..ऑफर 🛍️✨🎁
✨🎁🛍️ MOBILE MALL, Online से बेहतरऑफर Is Live Now…!!! 🛍️✨🎁
https://sanwadmedia.com/152144/
🎊🎊🎊🎊🎊📣🏢सावंतवाडीचे 📱मोबाईल माॅल📱 शॉप घेवून आले आहेत तुमच्या साठी द ग्रेट दिवाळी ऑफर 📣🎊🎊🎊🎊🎊
10000/- च्या वरील खरेदीवर चक्क मिळवा रु.7000/- पर्यंत कॉम्बो ऑफर (SMARTWATCH / EARBUDS or POWERBANK + SCREENGAURD + COVER)
🥳ऑफर कालावधी 25 ऑक्टोबर 2024 ते 05 नोव्हेंबर 2024 🥳
👉🏻किंवा फक्त 15/- रुपये द्या💰 आणि तुमचा आवडीचा🥰 कोणताही मोबाईल घेऊन जा…!!📱
📱iPhone खरेदीवर चक्क ₹ 29999/- पर्यंतचा फायदा !!!
👉🏻आता फक्त 69 /- Rs Per Day EMI वर 💸 थेट IPHONE घेवून जा…!!📱
✨✨✨Samsung Galaxy S Series वर चक्क ₹ 40999/- चा फायदा !!! ✨✨✨
💥💥💥💥💥💥
🤗आणि हो…!! स्पीकर🔊, नेक बँड🎧, बर्ड्स🦻, पॉवर बँक🪫 या सारख्या ॲक्सेसरीज🛍️ सुद्धा फायनान्सवर📑 उपलब्ध…!!🤗
इतर 📱मोबाईलवर तब्बल 40% पर्यंत डिस्काउंट..!!🎊
👉🏻शुन्य टक्के📈 व्याजदरावर बजाज फायनान्सची📑 सोय…!!
💫💫⚡⚡बजाज फायनान्स चे EMI कार्ड चालू करून मिळेल⚡⚡💫💫
आवश्यक कागदपत्रे : पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक पासबुक,
तसेच SAMSUNG / TVS फायनान्स उपलब्ध
🎴आमचा पत्ता:-
मोबाईल मॉल
हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी.
☎️संपर्क:-
9422585786 / 7057262255
🔖नियम व अटी लागु🔖
🛍️ अधिक माहितीसाठी आमच्या INSTAGRAM पेज ला फॉलो करा, खालील Link वर क्लिक करा !!
https://www.instagram.com/mobile_mall_sawantwadi?utm_source=qr&igsh=Nnk5MWZ4MnVjZWw4
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*