You are currently viewing श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली

श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्री.अरुण वी. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

।। श्री राम जय राम जय जय राम ।। जय श्री राम ।।
___________________________
श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली
काव्यपुष्प- १०३ वे
___________________________
निरोपाचे शब्द श्रीमहाराज बोलत होते । तरी, लोकांना ते
खरे वाटत नव्हते । बोलणे त्यांचे असेच असते । म्हणती लोक सारे ।। १ ।।

श्री महाराजांची प्रकृती ढासळत गेली । दिवसे दिवस खालावत गेली । डॉक्टरांना परिस्थिती जाणवली । तरी वाटले नव्हते,उरलेत थोडेच दिवस ।। २ ।।

एका गुरुवारी,असे झाले । महाराजच स्पष्ट बोलले । “आपण लवकरच जाणार “असे म्हणाले । निरूपण करतांना ।। ३ ।।

महाराज म्हणती । संत जे सांगती। विश्वास असू द्या नामावरती । आणिक सदाचरण प्रपंचात ।। ४ ।।

तारीख एकोणीस डिसेंबर । काळेकडे जातांना होते
बरोबर । भाऊसाहेब केतकर । तिथे गेल्यावर ।।५।।

महाराज बोलले । आता जावे लागणार म्हणाले ।
जाणार सोमवारी मी, शब्द बोलले । भाऊसाहेब केतकरांना।। ६ ।।
***********************
क्रमशः करी लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी- अरुणदास- अरुण वि. देशपांडे- पुणे.

______________________________
*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा