You are currently viewing विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पुन्हा एकदा पोलिसांचे संचलन…

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पुन्हा एकदा पोलिसांचे संचलन…

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पुन्हा एकदा पोलिसांचे संचलन…

सावंतवाडी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी शहरात पोलिसांनी पुन्हा संचलन केले. यात तब्बल दीडशेहून पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. यात सीआयएसएसबी, सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिस सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा