You are currently viewing पांढऱ्या काठी दिना निमित्त दिव्याग बांधावाचा मेळावा संपन्न

पांढऱ्या काठी दिना निमित्त दिव्याग बांधावाचा मेळावा संपन्न

पांढऱ्या काठी दिना निमित्त दिव्याग बांधावाचा मेळावा संपन्न

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दिव्याग बांधवांची.दिनांक 25/10/2024
सकाळी ठीक 10.00 वाजता. जागतिक पांढरी काठी दिनाचे अवचित साधुन व दिपावली निमित्त स्नेहमेळावा आयोजीत केला .सिंधुदुर्ग साईकृपा अपांगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था, कसाल. व लाइन्स क्लब कुडाळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले .
🌷कार्यक्रम रूपरेषा 🌷
ठीक सकाळी 10.30 वाजत = कसाल बस स्थानकावरून रॅलीची सुर्वात झाली सिद्धिविनायक मंदिर कसाल येथे रॅलीची सांगता झाली.

त्यानंतर लाईन्स क्लब कुडाळ सिंधुदुर्ग येथून मान्यवर लाईन्स क्लबचे अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर
S.S.P.M. Dr प्रकाश घोगळे
खजिनदार. सुरज भोगटे
ऑर्थो.योगेश केंद्रे
उद्योजक. आनंद बांदिवडेकर
व सिंधुदुर्ग साईकृपा संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अनिल शिंगाडे सर .
तसेच प्रकाश वाघ.
विजय कदम.राजेंद्र मेस्त्री. सुनिल परतले.अश्विनी पालव.प्रशांत कदम.निलेश राऊळ.संजना गावडे. प्रणाली दळवी. यांचा उपस्थिती साई बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुर्वात करण्यात आली. संस्थेची प्रस्थवणा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर यांनी केली. संस्थेचा अहवाल सौ.संजना गावडे यांनी सांगितला.त्या नंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या वतीने . अनिल पालव या दिव्यंग परिवाराचे सवस्थेच्या वतीने शाल श्री फळ. साडी व भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला.तसेच सवस्थेचा वतीने दिवाळी निमित्त भेट वस्तू देवून शुभेच्छा देण्यात आल्या. अंध दिव्यागाना पांढरी काठी वाटप करण्यात आले. व उपस्थितांचे आभार मानून संजना गावडे यांनी कार्यक्रमांची सांगता केली

प्रतिक्रिया व्यक्त करा