You are currently viewing भाजपा युवामोर्चा कणकवली कार्यकारणी सदस्यपदी कुणाल राणे यांची निवड

भाजपा युवामोर्चा कणकवली कार्यकारणी सदस्यपदी कुणाल राणे यांची निवड

भाजपा युवामोर्चा कणकवली कार्यकारणी सदस्यपदी कुणाल राणे यांची निवड

कणकवली
कणकवली भाजपा शहर कार्यालय येथे युवा मोर्चा कणकवली शहराची बैठक संपन्न झाली. यामध्ये कणकवली कार्यकारणी सदस्यपदी कुणाल जोगेश राणे यांची निवड करण्यात आली.

हे नियुक्तीपत्र देताना भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे , युवामोर्चा जिल्हा चिटणीस गणेश तळगावकर, तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी , युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे, शहर उपाध्यक्ष स्वप्नील राणे, जोगेश राणे, नयन दळवी, ओंकार सुतार, सोनू निग्रे आदी उपस्थितीत होते. या नियुक्तीसाठी कुणाल राणे यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा