केळबाईवाडी (दिपक राऊळ घर ते तुपटवाडी ओहळ) गटार कामाचा शुभारंभ..

केळबाईवाडी (दिपक राऊळ घर ते तुपटवाडी ओहळ) गटार कामाचा शुभारंभ..

कुडाळ
केळबाईवाडी ( दिपक राऊळ घर ते तुपटवाडी ओहळ ) गटार कामाचा शुभारंभ अरविंद केळबाईकर यांच्या हस्ते करण्यात आला. सोबत नगराध्यक्ष ओंकर तेली, स्थानिक नगरसेवक गणेश भोगटे, गटनेते महेंद्र वेंगुर्लेकर, स्थानिक नागरिक तुकाराम राऊळ, बाळा राऊळ, अण्णा पाटकर, अण्णा भोगटे, राजू बक्षी, राजू सावंत, प्रदिप सावंत, विजय सावंत, द्वारकानाथ घूर्ये, समिर सावंत, रमेश घाडी, दिपक राऊळ, बंटी राऊळ, महेश राऊळ, प्रसाद वाडयेकर, अजित राऊळ, महेश वाडयेकर, पप्पू तोरसकर, कुणाल गुरव, तेजस पाटकर, अभिजीत सावंत, महेश सावंत, दादा राऊळ, अनिकेत सावंत, संदेश राऊळ, संदेश सावंत, प्रभाकर घाडी, चिन्मय कुडाळकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा