साटेली भेडशी ग्रामपंचायत सदस्य श्री राजन सावंत यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी ग्रामपंचायत सदस्य श्री राजन सावंत यांनी बुधवार दिनांक 23 10 24 रोजी शिवसेना पक्षामध्ये शालेय शिक्षण मंत्री शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विश्वास ठेवून सावंतवाडी येथील युवा सेना संवाद मेळावा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मेळाव्यामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर महाराष्ट्र राज्य युवा सेना महाराष्ट्र राज्य युवा सेना सचिव माननीय श्री किरणची साळी साहेब युवा जिल्हाध्यक्ष हर्षद डेरे युवा जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे पण निरीक्षक राहुल अवघडे युवा तालुका अध्यक्ष भगवान गवस युवा तालुका संघटक राकेश धरणे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला