You are currently viewing फोंडाघाट मध्ये ५ तास पावसाची धुवेदार बॅटिंग, ‌ जनजीवन विस्कळीत

फोंडाघाट मध्ये ५ तास पावसाची धुवेदार बॅटिंग, ‌ जनजीवन विस्कळीत

फोंडाघाट मध्ये ५ तास पावसाची धुवेदार बॅटिंग, ‌ जनजीवन विस्कळीत

दिवाळीच्या खरेदीवर विरजण, शेतकरीही हवालदिल

फोंडाघाट

आजही फोंडाघाट मध्ये ५ तास पावसाची धूवेदार बॅटींग सुरू आहे. सर्व नागरीक आणि बळीराजा चिंताग्रस्त आहेत. विजा चमकत असलेने लाईटही गुल झाली. दिवाळीचा उत्साह सततच्या पावसाने मावळला. हाता तोंडाशी आलेले भातही पुर्ण आडवं पडले. उद्या मुख्यमंत्री कुडाळ मध्ये येणार आहेत. त्यांना झालेल्या ‌ नुकसानीचे अहवाल देणार आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास आचारसंहिता चा अडसर येत आहे
त्या नंतर मदत करा, असे सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा