सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये चार तास लाईट नसल्यामुळे पेशंटचे हाल सामाजिक बांधिलकी व उदयन राजे प्रतिष्ठानचे संतोष तळवणेकर कडून जनरेटरची दुरुस्ती.
पेशंटचे हाल थांबण्याकरिता आठ दिवसात शासनाकडून इन्व्हर्टरची व्यवस्था न झाल्यास सामाजिक बांधिलकी व उदयन राजे प्रतिष्ठानकडून नवीन 2 इन्व्हर्टर बसवणार – रवी जाधव
सोमवार असल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तब्बल चार तास लाईट नव्हती. गेल्या वर्षापासून इन्व्हर्टर ना दुरुस्ती आहे त्यात जनरेटर मध्ये बिघाड याचा परिणाम पेशंट तपासणीवर त्याच प्रमाणे रक्तपेढी, एक्स-रे, इसीजी मशीन, सिटीस्कॅन मशीन यंत्रणेत तब्बल चार तास बंद पडल्याने गावागावा वरून आलेल्या पेशंटचे अथोनात हाल झाले. जवळपास 50% पेशंट परतून गेले याबाबतची माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मिळाली असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली व पेशंटचे होणारे हाल पाहताच त्यांनी तत्काळ उदयनराजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर यांच्याशी तात्काळ संपर्क साधून जनरल ची त्वरित दुरुस्ती करून घेतली व लाईट सेवा सुरळीत केली.
त्यावेळी उपचार घेत असलेले पेशंट त्याचप्रमाणे सिस्टर व डॉक्टर स्टाफ यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, संतोष तळवणेकर, शिवा गावडे यांचे आभार मानले.
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*