You are currently viewing कणकवली गडनदी पुलालगत टेम्‍पोचा अपघात…

कणकवली गडनदी पुलालगत टेम्‍पोचा अपघात…

कणकवली गडनदी पुलालगत टेम्‍पोचा अपघात…

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावर गडनदी पुलालगत सायंकाळी पाचच्या सुमारास टेम्‍पोचा अपघात झाला. स्टेअरिंग लॉक झाल्‍याने गोवा ते मुंबई जाणारा हा टेम्‍पो विरूद्ध दिशेच्या लेनकडे वळला. तेथील रेलिंग तोडून तो महामार्गाच्या मध्यभागी थांबला. या अपघातात कुणालाही दुखापती झाल्‍या नाहीत. मात्र टेम्‍पोचे तसेच रेलींगचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा