*अर्धांगीनी* *शुभांगी+अजित=शुभांजित*
झोळी माझी खाली असतांना *माझ्याशी लग्न केलेस तु.*
जरी वाटेवर होते धुके दाट तरीही *संसार सुखाचा केलास तु.*
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू *दिलीस मला साथ.*
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस *तू हातातला हात.*
कधी चिडलो, भांडलो, कधी *झाले जरी भरपूर वाद.*
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली *तुझी प्रेमळ साद.*
बायकोला मराठीत अर्धांगिनी म्हणतात.
*म्हणजे बायको ही आपल्या* आयुष्याचा अर्धा भाग आहे.
*बायकोची इंग्रजीत ओळख* करून देतांना “My Better
* Half ” असे म्हणतात. म्हणजे* बायको ही *आपल्यापेक्षा काकणभर* *सरसच आहे असे* त्यातून *सुचवतात*
*अजित नाडकर्णी,शुभांजित सृष्टी*