डेंगूसदृश्य तापाचे निदान झाल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक महिला व युवक उपचारार्थ दाखल
योग्य ती दक्षता घेण्याचे राजू मसुरकर यांनी केले आवाहन
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये 25 वर्षाचा युवक डेंगूसदृश्य तापाने आजारी असल्याने त्यावरती उपचार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर करत आहेत. हा युवक सावंतवाडी तालुका नेमळे गावातील देऊळवाडा येथील आहे. त्याचप्रमाणे पडवे माजगाव सावंतवाडी तालुका येथे महिला डेंगूसदृश्य तापाने आजारी असल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये उपचार घेत आहे
सर्व नागरिकांनी आजूबाजूस स्वच्छता घाणीचे डबके बाजूला करावे व पाणी घाण पाण्याचे साठू नये याची काळजी घ्यावी. डबक्यामध्ये जळके होईल त्याचप्रमाणे बीचिंग पावडर टाकावी. विविध प्रकारचे उपचार केल्यास डेंगूसदृश्यता नागरिकांना होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे डेंगूसदृश्य तापाने शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात त्या भरून काढण्यासाठी डॉक्टरांनी दिलेलीऔषधे तसेच घरगुती उपाय म्हणून पपईच्या पानांचा रस व नारळ पाणी हे अत्यंत उपयुक्त ठरते.
______________________________
*संवाद मीडिया*
🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢🛳️⛴️🚢
*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*
*🎊✨ ️साजरे करूया दिवाळी, ख्रिसमस व नवीन वर्ष 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊
*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢
https://sanwadmedia.com/150354/
*सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2024*
● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖
● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖
● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️
● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖
● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖
● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖
● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖
*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*
*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*
*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/150354/
https://sanwadmedia.com/150351/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*