*कोळंब स्मशानभुमी शेडसाठी आमदार वैभव नाईक यांनी केला 3 लाखाचा निधी मंजूर .*
*कोळंब ग्रामस्थांनी मानले आमदार वैभव नाईक यांचे आभार*
मालवण
मालवण तालुक्यातील कोळंब येथील स्मशानभूमी शेड खारी हवा व वादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाल्याने जवळपास 3 महिने येथील ग्रामस्थ उघड्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करत होते.मात्र जिल्ह्यातील सत्ताधारी आणि पालकमंत्री यांनी या गंभीर बाबीकडे साफ दुर्लक्ष केले होते तसेच शासन यंत्रणेकडून दुरुस्तीसाठी पावले उचलली जात नसल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.या गंभीर विषयाबाबत कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर व शिवसैनिकांनी आमदार वैभव नाईक यांची भेट घेत स्मशानाभुमी शेडसाठी तात्काळ निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती.आमदार वैभव नाईक यांनी या गंभीर बाबीची दखल घेत तातडीने ३ लाख रुपये मंजूर केले आहेत.या कामाचे भुमिपुजन आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्या संजना शेलटकर यांच्या हस्ते करण्यात आले असून या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. आता लवकरच प्रत्यक्षात या कामास सुरुवात होणार आहे.स्मशानभूमी साठी तातडीने निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल कोळंब वासियांनी समाधान व्यक्त करत आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की सत्ता कोणाची असो विकासाची जबाबदारी मी आमदार म्हणून माझी आहे त्यामुळे या पुढील काळातही विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द आमदार वैभव नाईक यांनी कोळंब वासियांना दिला आहे.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,जिल्हा प्रवक्ते मंदार केणी,नगरसेवक यतीन खोत,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, उपसरपंच श्री. विजय नेमळेकर,श्रीकृष्ण मंडळ अध्यक्ष श्री.संदिप शेलटकर,माजी ग्रा.प.सदस्य काशिनाथ शेलटकर, मिर्याबांदा ग्रा.प.सदस्य सौ.भारती आडकर, ग्रा.प.सदस्या सौ.संजना शेलटकर तसेच गावातील ग्रामस्थ महादेव पराडकर,सदानंद कांदळगावकर ज्ञानदीप केळुसकर,समीर प्रभु,नरहरी परब,मोहन पराडकर,आनंद कोयंडे, अवधूत खराडे,विलास शेलटकर, सौ.सानिका शेलटकर, जितेंद्र भोजने,बापू बावकर,तुषार साळकर,सुनिल फाटक,लाड सर,अनिल कुर्ले,निखिल नेमळेकर,रूपेश आंगणे,अशोक नेमळेकर, बाबा सावजी,शरद लोके,यश कोयंडे, कामेश शेलटकर,गणेश कांदळगावकर ,सर्वेश शेलटकर,शुभम परब,श्वेता प्रभू, कशिश शेलटकर,तेजस आरोंदेकर,तुषार शेलटकर,संकित शेलटकर,मंदार हिंदळेकर,यश शेलटकर,सागर सारंग,सचिन पराडकर, शशांक शेलटकर,दीप प्रभू उपस्थित होते.
______________________________
*संवाद मिडिया*
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
*टाटा कार येती घरा*
*नेहमीच दिवाळी आणि दसरा*
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*टाटा मोटर्स- फेस्टिव ऑफ़ कार्स*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
यंदा सणांचा आनंद द्विगुणित करुया
टाटा कार घरी आणुया
✅*खास कमी केलेल्या किंमती मध्ये*
मॅाडेल नविन एक्स शोरूम
*Tiago* 4️⃣9️⃣9️⃣0️⃣0️⃣0️⃣
*Tigor* 5️⃣9️⃣9️⃣0️⃣0️⃣0️⃣
*Altroz* 6️⃣4️⃣9️⃣9️⃣0️⃣0️⃣
*Nexon* 7️⃣9️⃣9️⃣9️⃣9️⃣0️⃣
*Harrier* 1️⃣4️⃣9️⃣9️⃣0️⃣0️⃣0️⃣
*Safari* 1️⃣5️⃣4️⃣9️⃣0️⃣0️⃣0️⃣
खालील लिंक वर केवळ क्लिक करा आणि आपला इंटरेस्ट रजिस्टर करा
*https://t.ly/pdI_1*
टेस्ट ड्राईव्ह , डेमो , एक्सचेंज , तुमच्या जुन्या कार चे फ्री इवैल्यूएशन आणि अधिक माहीती करीता कॅाल करा.
भारतीयांनी भारतीयांकरीता बनवलेली कार घेण्याची योग्य वेळ म्हणजे भारतीय सण
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*
खास सणासुदी करीता कमी केलेले प्राइस ३१ ऑक्टोबप पर्यंत वैध
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/149718/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*