You are currently viewing फसयलंस

फसयलंस

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार लेखक कवी विनय सौदागर लिखित अप्रतिम मालवणी काव्यरचना*

 

*फसयलंस*

v/v/s…….

 

तुया धड बोलत नाय

माका फरक पडत नाय?

इतको दम कसो काढू

कातळाक कशे झरे पाडू

 

रोज वाट तुडयल्ली

सपना खूप रंगयल्ली

नको म्हतलंस तारे तोडू

दोगाय मेळान भात झोडू

 

दुसर्‍यागेर गेलंस आता

माजो नाय आतापता

बाजारात दिसलो साडू

म्हंता ये भिरंडा पाडू

 

दिस अशे सरत गेले

राते मात कोल्यान न्हेले

दोस्दार म्हंता इडयो वोडू

धुकटात त्या आटव सोडू

 

हसाचा काय रडाचा

काळजेत कित्या पडाचा

आता वोगीच नको नाडू

बेग्गीन वयली तिक्टा फाडू.

 

(भोवताल-3… काव्यसंग्रह)

 

*विनय सौदागर*

आजगाव, सावंतवाडी.

9403088802…५८

प्रतिक्रिया व्यक्त करा