You are currently viewing वाढदिवस

वाढदिवस

वाढदिवस..
वाढदिवस म्हणजे असते तरी काय?
फक्त वयच तर वाढते ,
त्याचे एवढे कौतुक काय?
वाढदिवस म्हणजे….
ना कौतुक दिवसाचे,
ना वाढणाऱ्या रोजच्या
रोज वयाचे ,
हा सोहळा असतो l
मिळालेल्या अनुभवाचा,
त्यातून घेतलेल्या धड्याचा,
चुकलेले सुधारण्याचा
आपल्याबरोबर दुसऱ्यांना
मार्ग दाखवण्याचा
येताना एकटे येण्याचा ,
आयुष्याच्या प्रवासात…
सहजीवन अनुभवण्याचा .
छोट्यांच्या प्रेमाचा ,
मोठ्यांच्या आशीर्वादाचा.
एक नवा अध्याय सुरू करण्याचा.
जीवनाचे सार समजून उमजून,
अनुभवांची शिदोरी घेऊन,
सगळ्यांना आपले म्हणुन,
सहृदयांच्या पाठिंब्याची तटबंदी,
जाणीव नेणिवेच्या भक्कम भिंती,
ह्यातून बाहेर पडून एकट्याचा
प्रवास परतीचा सुफळ संपूर्ण करण्याचा .
*अजित नाडकर्णी,शुभांजीत सृष्टी*

______________________________
*संवाद मीडिया*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
https://sanwadmedia.com/148054/

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*🔍

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/148054/
https://youtu.be/liBWDGhyPuU
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा