You are currently viewing स्वर्गवासी रतनजी टाटा, हिंदुस्थानातील उद्योगधंद्याचे महामेरू यांची उद्या कुडाळला आदरांजली सभा 

स्वर्गवासी रतनजी टाटा, हिंदुस्थानातील उद्योगधंद्याचे महामेरू यांची उद्या कुडाळला आदरांजली सभा 

*स्वर्गवासी रतनजी टाटा, हिंदुस्थानातील उद्योगधंद्याचे महामेरू यांची उद्या कुडाळला आदरांजली सभा

कुडाळ

देशावर अतोनात प्रेम करणारा सच्चा देशभक्त स्व .रतनाजी टाटा
स्वर्गवासी रतनजी टाटा हिंदुस्थानातील उद्योगधंद्याचे भीष्म पितामह यांचे देहावसन बुधवार दिनांक ०९ऑक्टोबर रोजी झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कुडाळ वासियांची आदरांजली सभा रविवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १०वाजता श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा येथे आयोजित केली आहे. तरी रतनजी टाटा यांच्यावर प्रेम करणारे व त्यांची प्रेरणा घेणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे‌ ‌‌असे आवाहन कुडाळ वासियांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा