You are currently viewing भाजपातर्फे देवगड येथे रिक्षा सौंदर्य स्पर्धा आ. नितेश राणे राहणार उपस्थित

भाजपातर्फे देवगड येथे रिक्षा सौंदर्य स्पर्धा आ. नितेश राणे राहणार उपस्थित

भाजपातर्फे देवगड येथे रिक्षा सौंदर्य स्पर्धा आ. नितेश राणे राहणार उपस्थित

देवगड

भारतीय जनता पार्टी, देवगड मंडल आयोजित आमदार नितेश राणे पुरस्कृत रिक्षा सौंदर्य स्पर्धा उद्या, 13 ऑक्टोबर 2024 रोजी संपन्न होणार आहे. या स्पर्धेला आमदार नितेशजी राणे उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता सुरू होऊन दुपारी 1 वाजेपर्यंत चालेल. स्पर्धेचे ठिकाण श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल समोरील पटांगण, जामसंडे. येथे आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी व शोभा वाढवण्यासाठी नागरिकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन देवगड मंडल भाजपा मार्फत करण्यात आले आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा