You are currently viewing स्व.बाबासाहेब नाडकर्णी यांची १६ वा स्मृतीदिनानिमित्त वाॅटर प्युरीफायर भेट

स्व.बाबासाहेब नाडकर्णी यांची १६ वा स्मृतीदिनानिमित्त वाॅटर प्युरीफायर भेट

स्व.बाबासाहेब नाडकर्णी यांची १६ वा स्मृतीदिनानिमित्त वाॅटर प्युरीफायर भेट

कणकवली

अजित नाडकर्णी यांचे वडील स्व.बाबासाहेब नाडकर्णी यांची १६ वा स्मृतीदिन त्या निमीत्त फोंडाघाट पोलीस आऊट पोस्ट चे श्री.वंजारे यांना वाॅटर प्युरीफायर भेट देण्यात आली.आणि आज रात्री होममिनीस्टर प्रथम क्रमांलाही ही भेट श्री.साई मंदिरात दिली जाणार आहे.त्याच प्रमाणे रेकाॅर्ड डांस १#२#३ नंबरला अजित नाडकर्णी शुभांजीत सृष्टी मार्फत २५००#१५००#१००० रुपयांचे बक्षीसही आजच रात्री देण्यात येणार आहे.स्व.बाबासाहेब नाडकर्णी यांचे सामाजीक कार्य आपण करीत आहोत.असे अजित नाडकर्णी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा