*टाटांचा टाटा मनाला भावणारा*
कालची रात्र टाटांनी केला टाटा
खरच वाटणारा नव्हता हा वाटा
कालच तर मिडीयावर त्यांची बघितली प्रतीक्रिया
कालची रात्र झाली त्यांची ऐक्झीट क्रीया
किती सौज्वळ होते हे व्यावसाईच
किती लोकांना दिली रोजी रोटीची कमाई
असा उध्योकपती होणे नाही
ज्यांनी भारताची मान जगात उंचावली.
नांव रतन साजेसे होते.म्हणुनच ते सर्वांचे उध्योगनेते होते.
आज त्यांना श्रध्दांजली करतो अर्पण.
पुन्हा या म्हणुन ठेवतो त्यांच्याप्रती मान अर्पण.
आज टाटांच्या टायटनची टिक#टिक थांबली.
भावपुर्ण श्रध्दांजली रतनजी टाटा
*अजित नाडकर्णी,लोकआवाज फोंडाघाट*