You are currently viewing महेंद्रा अकॅडमीच्या सर्वेश मांडेलकरची अग्निवीर दलात निवड…

महेंद्रा अकॅडमीच्या सर्वेश मांडेलकरची अग्निवीर दलात निवड…

महेंद्रा अकॅडमीच्या सर्वेश मांडेलकरची अग्निवीर दलात निवड…

सावंतवाडी

येथील महेंद्रा अकॅडमीच्या सर्वेश मांडेलकर याची अग्निवीर दलामध्ये निवड झालेली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच महेंद्रा अकॅडमीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. सर्वेश हा कोलगाव येथील रहिवासी आहे. त्याने अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून हे यश मिळवले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा