You are currently viewing पाचाल मध्ये जिल्हास्तरीय गजनृत्य स्पर्धेचे आयोजन

पाचाल मध्ये जिल्हास्तरीय गजनृत्य स्पर्धेचे आयोजन

*पाचाल मध्ये जिल्हास्तरीय गजनृत्य स्पर्धेचे आयोजन*

नवलराज काळे-*

पाचल पंचक्रोशी धनगर समाजाच्या वतीने धनगरी पारंपारिक दसरा सोहळा निमित्त 13 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 10.00 ते 04.00 या वेळेत जिल्हास्तरीय गज नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा तळवडे येथील प्रभावती हॉलमध्ये घेण्यात येणार असून याची जय्यत तयारी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रोक रक्कम 9999 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 5555 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 3333 व आकर्षक चषक अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेत जास्तीत जास्त संघाने सहभागी व्हावे असे आवाहन पाचल पंचक्रोशी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा