You are currently viewing इन्सुली मधील श्री,गजेंद्र शाम कोठावळे यांना अतुल्य भारत समाजभूषण गौरव पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान

इन्सुली मधील श्री,गजेंद्र शाम कोठावळे यांना अतुल्य भारत समाजभूषण गौरव पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान

इन्सुली मधील श्री,गजेंद्र शाम कोठावळे यांना अतुल्य भारत समाजभूषण गौरव पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान

श्री,गजेंद्र शाम कोठावळे यांनीं आपल्या जीवनातील 14 वा पुरस्कार 6 ऑक्टोबर 2024 रोजी कोल्हापूर येथील राजर्षि शाहु छत्रपती सभागृह मध्ये अत्युल भारत प्रतिभा संमेलनच्या वेळी सुप्रसिध्द अभिनेते श्री,मिलिंद दास्ताने सर यांच्या हस्ते देण्यात आला . गजेंद्र कोठावळे यांनीं आपल्या कलेच्या जोरावर कित्येक स्पर्धा मध्ये भाग घेऊन आपले नाव मोठे केले त्याच्य सोबत आपल्या गावाचे नाव हि त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर हि नेल आहे विशेष म्हणजे अतुल्य भारत समाजभूषण पुरस्कार हा ISBN(Internationl standard book number) मान्य असून हा पुरस्कार मिळ‌वणे हे पहिलेच सिधुंदुर्ग मधील मानकरी ठरले आहेत .गजेंद्र कोठावळे यांचे सर्व स्तरातुन शुभेच्छा आणि कौतुक होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा