रो.प्रभाकर देसाई यांना पत्नी शोक
रो.प्रभाकर देसाई यांच्या पत्नीचे आत्ताच दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. रो.प्रभाकर देसाई यांच्या पत्नी प्राची यांचे अंत्य विधी डेगवे येथे संध्यकळी ६ वाजता होतील.