You are currently viewing उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटने च्या वतीने आज पासून काम बंद आंदोलन

उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटने च्या वतीने आज पासून काम बंद आंदोलन

*उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटने च्या वतीने आज पासून काम बंद आंदोलन*

*84 लाख ग्रामीण कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी,कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट करून घेणे* या प्रमुख मागणीसाठी उमेद अभियानातील सर्व कर्मचारी, सर्व केडर यांनी आजपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.

यापूर्वी १०,११,१२जुलै २०२४ रोजी आझाद मैदान वर धरणे आंदोलन, सर्व मंत्री महोदयांना निवेदने,२७ सप्टेंबर२०२४ रोजी माननीय पालकमंत्र्यांना निवेदन, असहकार आंदोलन अशाप्रकारे विविध प्रकारे आज पर्यंत आंदोलन करण्यात आले, परंतु त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी काम बंद आंदोलनाचे पाऊल संघटनेने उचलले आहे.

शासनाच्या विविध योजना ग्रामस्तरावर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी उमेद अभियान महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्याचबरोबर शासनाचे विविध उपक्रम यशस्वी करण्यामध्ये उमेद च्या महिलांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या सर्वाचा विचार करून मान.मुख्यमंत्री, मान.उपमुख्यमंत्री, मान.ग्रामविकास मंत्री यांनी उमेद अभियानाची स्वतंत्र आस्थापना तयार करावी ही एकमेव मागणी मान्य करून ग्रामविकासात मोलाची भूमिका देणाऱ्या महिलांना व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
______________________________
*संवाद मीडिया*

*सुयश इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स कुडाळ* (c/o Suyash multispeciality hospital Kudal)

कॉलेज किंवा नोकरी सांभाळून करता येण्यासारखे कोर्सेस
https://sanwadmedia.com/149070/

🩸 *दहावी नंतरचे कोर्सेस :* 🩸

🔬 *CMLT* (Certificate Course In Medical Lab Technology)

🧑‍🦼 *CDT* (Certificate In Dialysis Technician)

🎞️ *CXRT* (Certificate In X-ray Technician)

✂️ *COTT* (Certificate In Operation Theatre Technician)

👓 *COT* (Certificate In Ophthalmic Technician)

🩸 *बारावी नंतरचे कोर्सेस* 🩸

🔬 *DMLT* (Diploma In Medical Lab Technician)

🧑‍🦼*DTT* (Diploma In Dialysis Technician)

🎞️ *DXRT* (Diploma In X-ray Technician)

✂️ *DOTT* (Diploma In Operation Theatre Technician)

👓 *DOT* (Diploma In Ophthalmic Technology)

🧬 *आमची वैशिष्टे* 🧬

💸 माफक फी (39000)*
📚 उच्चशिक्षित शिक्षक
🌡️ मोफत प्रात्यक्षिक अनुभव
🏥 हॉस्पिटल अटॅचमेंट
🧑‍🔬 १००% नोकरीची हमी
📜 मान्यता प्राप्त सर्टिफिकेट

📍 *आमचा पत्ता :* सुयश हॉस्पिटल, कुडाळ एस.टी. स्टँड समोर, कुडाळ, सिंधुदुर्ग

☎️ 02362 – 223452
☎️ 02362 – 221358
📲 9422436933

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा