You are currently viewing शासनाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत कोंडये ग्रामपंचायत कणकवली तालुक्यात अव्वल

शासनाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत कोंडये ग्रामपंचायत कणकवली तालुक्यात अव्वल

शासनाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत कोंडये ग्रामपंचायत कणकवली तालुक्यात अव्वल

कणकवली

शासनाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत कोंडये ग्रामपंचायत कणकवली तालुक्यात अव्वल ठरली आहे. सरपंच आमचे मित्र सामाजीक कार्यकर्ते आणि करुळ कोंडये सोसायटीचे अध्यक्ष श्री.आण्णा तेंडुलकर यांचे सुपुत्र रुतुराज तेंडुलकर यांचे हार्दिक अभिनंदन अजित नाडकर्णी यांनी केले. कोंडये छोट्याश्या गावात स्मार्ट गाव हा पुरस्कार प्राप्त केला.आज अजित नाडकर्णी स्मती चिन्ह देवुन यथोचित सन्मान करणार आहेत. पंचायत समिती माजी सभापती श्री.मनोजजी राणे उपस्थित राहाणार आहेत.

ग्रामपंचायत कोंडये सरपंच श्री ऋतुराज तेंडुलकर, उपसरपंच श्री रवींद्र तेली, ग्रा पं सदस्य श्री सुहास बिर्जे,श्री कमलेश तिरोडकर,श्रीमतीअनिता घाडीगावकर,स्वप्नाली सावंत,रिया तीरोडकर, क्षितिजा तांबे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती नयना मिटबावकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री संदेश घाडीगावकर,श्रीमती अस्मिता पन्हाळकर, मनाली जोईल तंटामुक्त अध्यक्ष संजय सावंत व आशा सेविका सिमरन तांबे सर्व शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका प्रमिला फोपे, सोनाली परब सर्व बचत गट प्रतिनिधी तसेच सर्व गावातील ग्रामस्थ या सर्वांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा