You are currently viewing नेमळेतील श्री देवी सातेरी मंदिरात ३ ऑक्टोंबर पासून विविध कार्यक्रम…

नेमळेतील श्री देवी सातेरी मंदिरात ३ ऑक्टोंबर पासून विविध कार्यक्रम…

नेमळेतील श्री देवी सातेरी मंदिरात ३ ऑक्टोंबर पासून विविध कार्यक्रम…

सावंतवाडी

नेमळे येथील श्री देवी सातेरी मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ३ ते ८ ऑक्टोबर दरम्यान एकूण एकोणतीस भजनांचा कार्यक्रमात होणार आहे. तर शेवटच्या दिवशी दांडिया नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन गावकर, तसेच नवरात्रोत्सव मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा